Skip to product information
1 of 1

GOTTSU by Bharat Certis

GOTTSU by Bharat Certis

Weight

175 ml x 1
₹829
175 ml x 2
₹1,639
500 ml x 1
₹2,299
500 ml x 2
₹2,289

QUIZALOFOP ETHYL 7.5% + IMAZETHAPYR 15% EC
HERBICIDE

🌱 GOTTSU BY BHARAT CERTIS

🔬Quizalofop Ethyl 7.5% + Imazethapyr 15% EC

✅ पिके:
- सोयाबीन,
- ⁠तूर (अरहर),
- ⁠मुग
- ⁠उडीद

✅ नियंत्रित तण:
• ससूण तण (गवतवर्गीय) व रुंदपाती तण दोन्ही प्रकारांवर प्रभावी नियंत्रण.

🧪 डोस:
• १७५ मि.ली. प्रति एकर.
• २०० ते २५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

🕒 फवारणीचा योग्य काळ:
• पेरणीनंतर १५–२० दिवसांनी, जेव्हा तण २–४ पानांच्या अवस्थेत असतात.

🚜 फवारणीसाठी सूचना:
• फवारणीच्या वेळी शेतात पुरेशी आर्द्रता असावी.
• फवारणीनंतर किमान ६ तास पाऊस होणार नसेल, याची खात्री करावी.

  • Easy Returns in 7 Days
  • Standard Delivery
View full details

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)